"हिंदवी स्वराज्य" हे एक कल्पनातीत असलेली गोष्ट छत्रपती शिवरायांनी सत्यात उरवून दाखवली. या प्रसंगाना , चित्त थरारक अनुभवांना आपल्या कवेत घेऊन ताट मानेने उभे असलेले स्वराज्याचे मानबिंदू म्हणजे हे दुर्ग , गड, किल्ले होत. त्यांची अभ्यासपूर्ण माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.
No comments:
Post a Comment