PDF स्वरुपात कांदबरी व पुस्तके

                                           "ग्रंथ हे आपले गुरु"

                      ग्रंथामध्ये व्यक्तिमत्व घडवण्याची शक्ती आहे.जस कि मनुष्याच्या आयुष्यात अशी काही माणस येतात.त्यांच्या पुसटश्या सावल्या जरी अंगावर पडल्या तरी आयुष्याच सोन होत. त्याचप्रमाणे चांगली पुस्तके, चांगले ग्रंथ मनुष्याच तन-मन सुसंस्कारित करतात आणि अशा व्यक्तीच व्यक्तिमत्व उतुंग हिमालयासारख बनत. ग्रंथ आपले सोबती असावेतच कारण ते कधीच साथ सोडत नाहीत आणि हीच ग्रंथाची पाने पुढे जाऊन आपली पथदर्शक ठरतात.
     

पुस्तकाचे नाव
 लेखक / कवी
 येथे क्लिक करा
  श्यामची आई
 साने गुरुजी
  श्रीमान योगी
  रणजीत देसाई
छत्रपती शिवाजी महाराज
  प्र.न. देशपांडे
शिवाजी कोण होता?
 गोविंद पानसरे
राजा शिवचरित्र माला
         -
संभाजी
 विश्वास पाटील
छावा
 शिवाजी सावंत
मृत्युंजय
 शिवाजी सावंत
आज्ञापत्र
 रामचंद्र पंडित अमात्य
श्रीमद्भगवद्गीता यथार्थ गीता
स्वामी अडगडानन्दाजी
बुधभूषण
.संभाजीराजे
DOWNLOAD
सरसेनापती नेताजी पालकर
मिचेल मॅॅकमिलन अनुवाद - पंढरीनाथ सावंत



अग्निदिव्य
कल्याणीरमण बेन्नुरवार
महात्मा जोतीबा फुले समग्र वाड्मय
जोतीबा फुले
ययाति
वि.स.खांडेकर
अभोगी
रणजित देसाई
बाजिंद
पै.गणेश मानुगडे
काळे पाणी
वि.दा.सावरकर
पावन खिंड
रणजित देसाई दा.सावरकर
युगंधर
शिवाजी सावंत
बंदा रुपाया
विश्वास पाटील
झोंबी
आनंद यादव
घरभिंती
आनंद यादव
राधेय
रणजित देसाई






        


 

 

10 comments:

Gosavi D H said...

फारच सुंदर सर . हा मुल्यवान ठेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.

ANSH said...

Sir please धनंजय ही मराठी कादंबरी राजेंद्र खेर ,उपलब्ध करून द्या🙏🙏🙏

Anonymous said...

please provide the access to my email id to download the books

Anonymous said...

Please provide the access of chaava book

Anonymous said...

Kindly provide access to my email sachin more

Anonymous said...

Please provide access to छावा

Anonymous said...

आणखी साहित्य वाढवा

Ashman said...

Arvind sir pls distribute the PDF of the books here at a fee..so those who want to read on ipad or kindle can access the books digitally.

Anonymous said...

Please provide access

Anonymous said...

सर माझ्या मेल आयडी ला ऍक्सेस नसल्याने मी हे मौल्यवान पुस्तके डाउनलोड करू शकत नाही कृपया सर मला ऍक्सेस द्यावा जेणेकरून मला या पुस्तकरुपी खजिन्याचा आस्वाद घेता येईल.