शंभू चरित्रं भाग ३१
मह्लोजी बाबांचं अफाट!...अफाट!...अफाट! शौर्य पाहून त्याचवेळी मुकर्रब खानानं चालं खेळली. कमानमारं ला बोलावलं, हा मह्लोजी असा आवरणारं नाही आणि तिसऱ्या बाजूकडं लढत्या मालोजीवर नेम धरंला, तीरं सुटला...उजव्या दंडात घुसला हातातली तलवारं निखळंली...दुसरा तीरं कंठात...दुसरी तलवारं निखळंली...! निशस्त्र झाला मह्लोजी आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या ढसाव्या असं यौवनी सैन्यं मह्लोजीला ढसलं.
अरे! शरीरावरं जागा शिल्लखं राहिली नाही जिथं वारं झाला नाही. रक्ताळंला मह्लोजी मातीत पडला. अखेरंचा श्वास फुलंला...डोळे लवले...ओठं हलले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला मह्लोजी सांगता झाला..."सांगा माझ्या राजाला, हा मह्लोजी गेला..मातीत मेला, पण! मातीत नाही मेला..."मातीसाठी मेला"......अरे! मातीत मारणारे कैक असतात, पण! "मातीसाठी मारणारे फक्तं मराठे असतात" हे सांगत गेला.
आणि मह्लोजी नावाचा बुरुंज ढासळला आणि यौवनांच सैन्यं सैरा..वैरा सुटलं,...सुटलं संभाजींच्या मागावरं, पण! संभाजी राजांनी तत्पुर्वीच आपल्या माणसांना सांगितलं...जमेल तसं, जमेल तिथून निसटायचं साऱ्यांनी. खंडो बल्लाळं, संताजी घोरपडा एका बाजूनी निसटले होते. "संभाजी राजे" आणि "कवी कलश" दुसऱ्या बाजूनी "नावडी नदीच्या" दिशेने दौडू लागले होते. "कवी कलश" अचानक घोड्यावरून खाली पडले आणि जोरात गर्जना केली कवी कलशांनी..."राजा जी, मैं ग़िर गया हूँ!...मैं ग़िर गया हूँ!"
संभाजी वापस आले आणि कवी कलशांना सोबत घेतलं आणि दौडू लागली घोडं,,,नावडीच्या किनाऱ्याकडं......
आणि बघता बघता संभाजींचा घोडा नावडीच्या काठावरं आला, सामोरं काठावरं माणसं दिसली..आपली वाटली..संभाजी राजांनी काठं बघितला..........

No comments:
Post a Comment