शंभू चरित्र भाग २५
शहाबुद्दीनला काही कळेना,
"क्या किया जाय?" मग!
त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं,
"क़ल तोफें लाना, डागों तोफें कीलें
पर...बस्सं!!! तोफों सें कितने पंल में
आएगा क़िला हाथ में?"
तोफखान्याचा प्रमुख
म्हणाला..."हुजूरं! दोन तासांत
किल्ला तुमच्या पायावरं ठेवतो".
आणि बघता बघता त्यानी तोफा लावल्या,
रात्रं
झाली आता सकाळी युद्धाला सुरवात
होईल. सगळे मोघल निवांत झोपले,
उद्या सकाळी उठायचं
आणि तोफखाना लावायचा, बस्सं!!!
तोफा चालू
झाल्या कि किल्ला ताब्यात. पण!
त्याचं रात्री सगळे निद्रादेत
असताना दीड-दोनच्या सुमारास
"मराठे" काही किल्ल्यावरून
खाली आले. सरळ
शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले.
सरळ-सरळ कापाकापी केली.
सगळा हल्ल-कल्लोळ माजवला.
मोघल जागे व्हायच्या आत "मराठे"
परत गायब!
"छापा-छापा, मराठों का छापा"...निंद
उडाली मोघलांची. शहाबुद्दीन
चार्र्फडत राहिला. सकाळ झाली,
तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं,
तोफा लागल्या, दारू
ठासली आता फक्तं पेटवायचं वातांन,
अन तोफखाना प्रमुख पुढं गेला,
तोफेला बत्ती लावणारं त्याचं
वेळी वरनं "धाडं-धाडं" करत
तोफेचा गोळा आला, शेजारीच "धाड्म-
धूम" तसा तोफखान्याचा प्रमुख
म्हणाला..."पीछे लो-तोफें पीछे लो"
मोघलांचा तोफमारा सुरु
व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफमारा.
त्या तोफखाना प्रमुखानं
सगळ्या तोफा मागं
घ्यायला लावल्या आणि पाठून गोळे
सोडायला लागला, पण! तोफा मागे
घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावरं
जाईनात. आता मागे आलो म्हणून
गोळे जाईनात म्हणून पुढं यावं तर पुढं
आलो कि मराठ्यांचे गोळे अंगावरं
बरसतायत...करायचं काय?
शहाबुद्दीन खानानं विचारलं..."क्या
हुआ?"......"काय होत नाही हुजूरं!,
तोफा पुढं नेल्या कि त्यांचे गोळे
अंगावर, तोफा मागं नेल्या तर आपले
गोळे पोहोचेनात"......अरे! तुम्ही तर
म्हणाले ना मराठ्यांकडे
तोफा नाहीत!..."हुजूरं!, मराठ्यांकडे
तोफा नाहीत पण! डोकं तर
आहे"......म्हणजे?......"हुजूरं!
मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयारं
केल्यात,त्याला जनावराचं कातडं
लावंलय आतनं"......"ठीक हैं,तोफ एक
हि हैं!"......"साधी नाही तोफ हुजूरं!,
आपल्या दहा तोफांना एक तोफ
भारी आहे त्यांची"......"अरे! ठीक हैं,
तोफा तयार केल्या पण! गोळे?,
तोफगोळे कुठणं आणले त्यांनी?"..."हु
जूरं!, मग "मराठे"
रात्री कशाला आलते? हे गोळे
आपलेच आहेत"
शहाबुद्दीन खानाला काही कळेना,
काय?...काय?...काय?...करायचं!
शहाबुद्दीनला काही कळेना,
"क्या किया जाय?" मग!
त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं,
"क़ल तोफें लाना, डागों तोफें कीलें
पर...बस्सं!!! तोफों सें कितने पंल में
आएगा क़िला हाथ में?"
तोफखान्याचा प्रमुख
म्हणाला..."हुजूरं! दोन तासांत
किल्ला तुमच्या पायावरं ठेवतो".
आणि बघता बघता त्यानी तोफा लावल्या,
रात्रं
झाली आता सकाळी युद्धाला सुरवात
होईल. सगळे मोघल निवांत झोपले,
उद्या सकाळी उठायचं
आणि तोफखाना लावायचा, बस्सं!!!
तोफा चालू
झाल्या कि किल्ला ताब्यात. पण!
त्याचं रात्री सगळे निद्रादेत
असताना दीड-दोनच्या सुमारास
"मराठे" काही किल्ल्यावरून
खाली आले. सरळ
शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले.
सरळ-सरळ कापाकापी केली.
सगळा हल्ल-कल्लोळ माजवला.
मोघल जागे व्हायच्या आत "मराठे"
परत गायब!
"छापा-छापा, मराठों का छापा"...निंद
उडाली मोघलांची. शहाबुद्दीन
चार्र्फडत राहिला. सकाळ झाली,
तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं,
तोफा लागल्या, दारू
ठासली आता फक्तं पेटवायचं वातांन,
अन तोफखाना प्रमुख पुढं गेला,
तोफेला बत्ती लावणारं त्याचं
वेळी वरनं "धाडं-धाडं" करत
तोफेचा गोळा आला, शेजारीच "धाड्म-
धूम" तसा तोफखान्याचा प्रमुख
म्हणाला..."पीछे लो-तोफें पीछे लो"
मोघलांचा तोफमारा सुरु
व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफमारा.
त्या तोफखाना प्रमुखानं
सगळ्या तोफा मागं
घ्यायला लावल्या आणि पाठून गोळे
सोडायला लागला, पण! तोफा मागे
घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावरं
जाईनात. आता मागे आलो म्हणून
गोळे जाईनात म्हणून पुढं यावं तर पुढं
आलो कि मराठ्यांचे गोळे अंगावरं
बरसतायत...करायचं काय?
शहाबुद्दीन खानानं विचारलं..."क्या
हुआ?"......"काय होत नाही हुजूरं!,
तोफा पुढं नेल्या कि त्यांचे गोळे
अंगावर, तोफा मागं नेल्या तर आपले
गोळे पोहोचेनात"......अरे! तुम्ही तर
म्हणाले ना मराठ्यांकडे
तोफा नाहीत!..."हुजूरं!, मराठ्यांकडे
तोफा नाहीत पण! डोकं तर
आहे"......म्हणजे?......"हुजूरं!
मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयारं
केल्यात,त्याला जनावराचं कातडं
लावंलय आतनं"......"ठीक हैं,तोफ एक
हि हैं!"......"साधी नाही तोफ हुजूरं!,
आपल्या दहा तोफांना एक तोफ
भारी आहे त्यांची"......"अरे! ठीक हैं,
तोफा तयार केल्या पण! गोळे?,
तोफगोळे कुठणं आणले त्यांनी?"..."हु
जूरं!, मग "मराठे"
रात्री कशाला आलते? हे गोळे
आपलेच आहेत"
शहाबुद्दीन खानाला काही कळेना,
काय?...काय?...काय?...करायचं!
No comments:
Post a Comment