शंभू चरित्रं भाग ३३
औरंगजेबाला खबरं द्यायला हेरं धावत आला होता..."हुजूरं!...हुजूरं!,,,बड़ी ख़ुशी की खबरं हैं, संभा गिरफ़्तार हुआ!"
आणि आल्या हेरला औरंगजेब विचारत होता..."पिक़े तों नहीं आयें, क्या बखतें हों!"......"हाँ...हुजूरं! संगमेश्वरं में मुकर्रब खानने दस्त कर लिया उन्हें!"
"आला ताला की मेहेरबानी, शब्बें रात के जश्न होना चाहिए, आख़िर आ ही गया दख्खन का चुहाँ शिकंज में, अब दिखायेंगे उसें...लाया जय उसें शानोशौखतसें, पेहना जाय तख्तांकुलाँ..."
आत्तापर्यंत त्यानी आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेलंल असेल, आता त्याच्या खांद्यावरं "तख्ताकुलाँ" ठेवा. आत्तापर्यंत त्यानी "राजवस्त्र" घातली असतील, आता त्याला विदूषकी झबली घाला. आत्तापर्यंत त्यानी "मराठेशाहीचा मुकूटं" मिरवला असेल, आता त्याला घुंगरं असलेली विदूषकी टोपी बांधा. आत्तापर्यंत त्यानी "राजअलंकार" घातले असतील, आता त्याला "पोलादी साखळंदंडाने" जखडवा. आत्तापर्यंत राजा म्हणून..."घोड्यावरनं, मेण्यातनं, पालखीतनं, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आत्तापर्यंत राजाला म्हणून "नगारे" वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरवात करा. कळूद्या महाराष्ट्राला..."आलमगीरं औरंगजेबनी "संभाजी" गिरफ्तारं केलायं"
आणि बरंहुकूम निघाली धिंड..."विदूषकी झबली" घातली,,,"घुंगरं असलेली टोपी" अडकवली,,,"काटेरी साखळंदंडाने" जखडवलं,,,"उंटाला बांधलं" आणि निघाली धिंड......वाजत गाजत!!!
अरे! कुठल्या राजाच्या वाट्याला आली हि विटंबना...??? कुणी सोसलं...???

No comments:
Post a Comment