शंभु चरित्रं भाग ३६
औरंगजेब म्हणाला, "ये मराठें क्या खिलांतें हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं ऐसा एक भी शख्स हमारें जनाने में"............"हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात, का? असलं एक तरी पोरगं माझ्या घरात नाही जन्माला आलं"......आणि संभाजी राजे म्हणाले, "अरे!...तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी?......अरे!...कसा जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत?......संभाजी जन्मेल तो "शिवछत्रपतींच्या कुशीत" आणि "महाराष्ट्राच्या मुशीतचं"
अरे! स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तलं करणारा तू...तुझ्या पोटी कसा येईल संभाजी?......संभाजी येईल सह्याद्रीच्या कड्यांवर आणि बस्सं!!! तुझ्या नरड्यावर...
याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू इथंच माती करू......"आमच्याच वाटेवरं येउन,,,आमच्याशीच वाटमारी करणाऱ्याची,,,त्याच्या वाटेवरं जाऊन,,,वाट लावल्याशिवाय,,,आम्ही आमच्या वाटेवरं परतत नाही" हा इतिहास आहे आमचा.
आणि चमकला औरंगजेब त्याला काही कळेना,..."अरे! कैदेत कोण आहे तू का मी?"...पण! अखेरं विचारलं त्याने..."मेरें कौन कौन से सरदारं शामिल थे तुम्हें?"......आणि उसळला संभाजी, "अरे! तख्तासाठी रक्तावरं उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे भूतें आम्ही...विकणारं नाही इमान, होणारं नाही बेईमान, मरू इथंच...रक्ताचा अखेरंचा थेंब अन थेंब असेपर्यंत इथंच. याद राख,,,"सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतातही सिंहासारखेच...नको लागूस नादाला"
आणि अखेरं औरंगजेब संतापला......"ले जाव इसें हमारी नजरों के सामनें से, निकाल दो इसकी आँखें, इसकी आँखें जलाती हैं बहोत हमें!...काँट डालों इसकी जबान, इसकी जबान बोलती बहोत हैं!......जाsssव्!!!
आणि संभाजी राजांना औरंगजेबाच्या दरबारातनं नेलं गेलं.

No comments:
Post a Comment