शंभू चरित्र भाग १७
वर्ष झाल, दीड वर्ष झाल, दोन वर्ष झाली. औरंगजेबान शहाबुद्दीनला विचारल, "तुम्हारा एक दिन कितने बरसो का होता है? ... अरे! एक दिवसात किल्ला घेतो म्हणालेला दोन वर्ष झाली," आओ वापस!,"शहाबुद्दीनलामाघारी बोलावलं आणि पाठवला 'फतेहखान'. तुम्हारे नाम मी हि फते है! हमे फते चाहिये!" विसा हजाराची फौज घेऊन आला, त्या " रामसेज" ला चिकटला , गोचीडीसारखा चिकटला, झुंजत राहिला,लढत राहिला . पण! मराठे टक्करा देत राहिले. अरे ! टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं, अजिबात नाही. तसूभर पुढ सरकू देईनात. फतेहखान वैतागला, संतापला काही काही करता येईना.अरे! सहाशे मराठ्यांनी सळो कि पळो करून सोडलं. त्या फतेह्खानला काही कळेना, शेवटी एक मांत्रिक त्याच्याकड आला, म्हणाला.... " "हुजूर ! मी भूत वश करायच्या कामात तरबेज आहे.मला फक्त एक सोन्याचा नाग तयार करून द्या, नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा..........!
फतेह्खानान या मांत्रिकावर विश्वास ठेवला, त्याला सोन्याचा नाग तयार करून दिला. मांत्रिकान नाग छाती जवळ धरला आणि म्हटला....."मी पुढ चालतो तुम्ही मगन या..... बघा माझी जादू!" मांत्रिक पुढ निघाला, सैन्य माग. फतेह्खानाला वाटल आता मराठे काही नाही करू शकत, मांत्रिकाची जादू आहे.तो वेस ओलांडून पुढ आला. मराठे नुसते बघतायत..... एक नाही - दोन नाही येऊ द्या त्याला. निम्म्यापर्यंत आला तशी मांत्रिकाची छाती फुगली .... " म्हटलेलो कि नाय घेऊन जातो वर, आलो कि नाय इतवर "..... चला... पुढ- पुढ पुढ टप्प्यात आला तसा वरन गोफणीचा एक धोंडा असा " घुंग-घुंग-घुंग" करत आला त्या मांत्रिकाच्या छाताडावर , डोळ पांढर करून मांत्रिक तिथच पडला.नाग एकीकड,मांत्रिक तिसरीकड,फतेहखान पळत माग!.
अरे! जिथं माणस काही करू शकत नाहीत तिथं भूत काय करणार? मराठ्यांनी फ तेह्खानच्या भूतांचाही निकाल लावला.

No comments:
Post a Comment